Palshi Accident : उभ्या असलेल्या बसला मोटारसायकलची भीषण धडक; तळणेर येथील तरुणाचा मृत्यू

वाडी फाटा (ता. सिल्लोड) येथे उभ्या असलेल्या बसला मोटारसायकलची जोरदार धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
rajendra more

rajendra more

sakal

Updated on

- सुनिल पांढरे

पळशी - वाडी फाटा (ता. सिल्लोड) येथे उभ्या असलेल्या बसला मोटारसायकलची जोरदार धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (ता. 09) रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. तळणेर (ता. कन्नड) येथील राजेंद्र दलपत मोरे (वय 35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com