Electric Shock : विजेच्या स्पर्शाने तुडवली आयुष्याची वाट; ईशा पवार यांचे निधन
Electric Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डाग पिंपळगाव येथे २१ वर्षीय ईशा पवार हिचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तिला वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.