Pregnant Woman Death : गेवराईत रोजगारासाठी रायगडच्या आलेल्या गर्भवती उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू

Maternal Health Crisis : गेवराईत रोजगारासाठी आलेल्या १९ वर्षीय गर्भवती मजूर महिलेचा प्रसूतीपूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Pregnant Woman Death
Pregnant Woman Death Sakal
Updated on

गेवराई : परजिल्ह्यातील बीडच्या गेवराईत रोजगारासाठी आलेल्या एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपुर्विच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परवा दुपारी घडली. गौरी हिरामण भोई(वय १९)रा.खोपोली जि.रायगड असे मृत महिलेचे नाव आहे.सदरील महिला आपल्या पतीसह मागील काही वर्षांपासून गेवराईच्या जिनिंगवर काम मजुरीचे काम करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com