
Dharshiv News
sakal
लोहारा (जि. धाराशिव) : तालुक्यातील नागूर शिवारात रविवारी (ता. २८) सकाळी म्हैस चारण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा ओढ्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बालाजी त्र्यंबक मोरे (वय ४२) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.