Farmer Drowning: शेतीसाठी पाईप हलवताना काळाचा घाला; वसमत तालुक्यातील शेतकरी बुडून मृत, कालव्याच्या पाण्यात दोरी अडकली अन् अनर्थ घडला!

young farmer swept away in canal during irrigation work: कालव्यातून पाईप हलवताना दोरीत अडकलेल्या तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून करुण अंत; गणेशपूर गावावर शोककळा, कुटुंब उघड्यावर
Vasmat Shock: Farmer Loses Life During Farm Irrigation Activityincident.

Vasmat Shock: Farmer Loses Life During Farm Irrigation Activity

esakal

Updated on

-पंजाब नवघरे

वसमत : तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com