ranoji ainalewad
sakal
इस्लापूर (जि. नांदेड) - महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना सहस्रकुंड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी (ता. ३१) दुपारी उघडकीस आली. रानोजी विलास ऐनलेवाड (वय २०, रा. परोटी, ता. किनवट) असे त्याचे नाव असून, तो नांदेड येथे शिक्षण घेत होता.