
गेवराई : नविन ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरच्या कडून सात लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शारीरिक व मानसिक छळास कंटाळून गेवराईच्या चकलांबा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील एक विवाहीतेने विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली.गयाबाई लालचंद शेळके रा.आनंदवाडी ता.शिरुर कासार जि.बीड असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.