Accident News: कारचे टायर फुटून धूळे-सोलापूर मार्गावर अपघाताची थरारक घटना; आई आणि दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Car Accident : छत्रपती संभाजीनगरहून लातूरला जात असलेल्या कारचा टायर फुटून सौंदलगावजवळ अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत आई व दोन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी आहेत.
Accident News
Accident News sakal
Updated on

पाचोड : छत्रपती संभाजीनगरहून लातुरला भरधाव वेगात जाणाऱ्या कारचे टायर फुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात दोन वर्षीय बालकासह आई जागीच ठार तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना धूळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव (ता.अंबड) फाटया जवळ सोमवारी (ता.१९ ) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com