
पाचोड - इयत्ता बारावीत शिकणाऱ्या अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा शाळा सुटल्यानंतर मित्रासोबत खेळतांना विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता. आठ) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोड (ता.पैठण) येथे घडली असून रोहित संतोष मेहतर असे मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.