CrimeSakal
मराठवाडा
Georai News : दोन वर्षीय मुलीला फाशी देऊन आईनेही गळफास घेऊन संपविले जीवन; मृत्यूचे कारण अस्पष्ट
दोन वर्षीय मुलीला फाशी देऊन, त्यानंतर आईने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गेवराईतील मालेगाव येथे घडली.
गेवराई - दोन वर्षीय मुलीला फाशी देऊन त्यानंतर आईने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी गेवराईतील मालेगाव येथे घडली आहे. दरम्यान, मृत्यूचे कारण अस्पष्ट असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
