Omerga Newssakal
मराठवाडा
Omerga News : सावळसूर येथे तरुण शेतकरी ठार
Weather Update : उमरगा तालुक्यातील सावळसूर येथे वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसात वीज पडून २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमनाथ पंडित बिराजदार असे मृताचे नाव आहे.
उमरगा : शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता. १४) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.