
तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या मोफत दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील भाविकांचा अपघात बुधवारी ता. 29 सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील घाटात सदरची दुर्घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक पीक्यु 0666 असा ट्रॅव्हल्सचा क्रमांक आहे.