Jintur Accident : ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले जिंतूर तालुक्यातील घटना.

Jintur Road Accident : वरुड-नृसिंह येथील लखन रावसाहेब ताटे (वय १८ वर्षे) हा युवक ट्रकने चिरडल्याने जागीच ठार झाला.
Jintur Road Accident
Jintur Road Accidentsakal
Updated on

जिंतूर : वरुड-नृसिंह येथील लखन रावसाहेब ताटे (वय १८ वर्षे) हा युवक ट्रकने चिरडल्याने जागीच ठार झाला. सदरील घटना शुक्रवारी सकाळी शहरापासून चार किलोमीटरवर वरुड-नृ. रस्त्यावर घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com