Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात नव्याने साजरा होतोय विकास; महाद्वार ते आखाडा परिसरात काम सुरू
Tuljapur News : तुळजाभवानी मंदिर परिसरात विकासकामांपूर्वी जुन्या बांधकामांचे पाडकाम सुरू असून, महाद्वार ते दत्त आखाडा भागात सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.
तुळजापूर (जि. धाराशिव) : तुळजाभवानी मंदिरातील विकासकामे करण्यापूर्वी काही जुनी बांधकामे काढून टाकली जात आहेत. मंदिरातील महाद्वार ते दत्त आखाडा या भागात मागील पंधरा दिवसांपासून काम सुरू आहे.