Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

Tuljabhavani Temple, Navratri Festival, Ghatasthapana निमित्त तुळजापूर येथे शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
Tuljabhavani Temple in Tuljapur Ready for the Shardiya Navratri Festival

Tuljabhavani Temple in Tuljapur Ready for the Shardiya Navratri Festival

esakal

Updated on: 

तुळजापूर, : श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रविवारी (ता. ११) दुपारी बारा वाजता घटस्थापना होणार आहे. तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरामध्ये नवरात्र ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांची शनिवारी (ता. दहा) दिवसभर गर्दी होती.

घाटशीळ रस्त्यावरील तात्पुरत्या दर्शन मंडपाचे काम तुळजाभवानी मातेच्या नवरात्राच्या निमित्ताने पूर्ण झालेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com