Dharashiv: भाविकाकडूनच आधी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे स्पष्टीकरण

Temple Administration Clarifies Viral Security Incident: तुळजाभवानी मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादानंतर मंदिर संस्थानने अधिकृत खुलासा केला आहे.
Dharashiv

Dharashiv

esakal

Updated on

तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिरात रविवारी (ता. २८) भाविक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, मंदिर संस्थानने याप्रकरणी अधिकृत खुलासा केला आहे. संबंधित भाविकानेच आधी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाद निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सदर भाविक दर्शनासाठी आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com