Tuljapur Accident: कोजागिरीला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले; कंटेनरच्या धडकेत एक भाविक ठार, सहा जखमी

Container Hits Seven Pilgrims Near Naldurg One Dead Six Injured: नळदुर्गजवळ भीषण अपघात! तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांपैकी एकाचा मृत्यू, सहा जखमी
Dharashiv News One Devotee Killed and Six Injured as Container Hits Pilgrims Walking to Tulja Bhavani Temple Near Naldurg

Dharashiv News One Devotee Killed and Six Injured as Container Hits Pilgrims Walking to Tulja Bhavani Temple Near Naldurg

esakal

Updated on: 

धाराशिव : तुळजापूरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या बसवकल्याण येथील सात भाविकांना कंटेनरने चिरडल्याने एक मयत तर सहा जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवार ता. २३ रोजी सकाळी ८.५८ वाजता नळदुर्ग जवळील मुर्टापाटी ते गोलाई बाह्यवळण मार्गावरील पुलाजवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com