Tuljapur News: दिवाळी सुटीमुळे तुळजापूर आगाराला सव्वाकोटीचे उत्पन्न

Tuljapur Temple Sees Diwali Pilgrim Rush : दिवाळी सुट्यांमुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; १२ दिवसांत एसटीच्या तुळजापूर आगाराला १ कोटी ३२ लाखांहून अधिक उत्पन्न, पर्यटनाशी संबंधित व्यवसायांनाही तेजी.
Devotees arrive at Tulja Bhavani Temple in Tuljapur during the Diwali holiday season.

Devotees arrive at Tulja Bhavani Temple in Tuljapur during the Diwali holiday season.

esakal

Updated on: 

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दिवाळी सुट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल, लॉजिंग, इंधन विक्री, प्रासादिक वस्तू आणि वाहनतळ व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. गेल्या बारा दिवसांत तुळजापूर आगाराला एक कोटी ३२ लाख ३१ हजार ८८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल होत आहेत.

Loading content, please wait...