Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

Farmers Try to Provide Water to Soybean Crops: शेतात भेगा, सोयाबीनला पाण्याची कमतरता; देवसिंगा तुळ परिसरातील शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांचे संकट
Farmers Try to Provide Water to Soybean Crops

Farmers Try to Provide Water to Soybean Crops

esakal

Updated on

तुळजापूर : ‘आमचं यंदा लई वाटोळं झालं. आता काय बी येणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे’, अशी व्यथा देवसिंगा तुळ (ता. तुळजापूर) येथील शेतकरी भागवत उघडे यांनी व्यक्त केली. पावसाने पाठ फिरवल्याने गावातील शेतकरी खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत चिंतेत आहेत.

देवसिंगा तुळ परिसरात पावसाअभावी अजूनही उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे. शेतातील सोयाबीनची पिके पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com