Tuljapur Drugs Case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपीसह ८ जणांना जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाची मोठी सुनावणी
Overview of Tuljapur Drugs Case: बहुचर्चित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीसह आठ जणांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी मंजूर केला.
छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीसह आठ जणांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी मंजूर केला.