

Hingoli News
esakal
वारंगा फाटा: सध्या परिसरात हळद काढणीचा हंगाम जोमाने सुरू झाला आहे. पुढील वर्षाच्या यशस्वी उत्पादनाची मुहूर्तमेढ ही बेणे निवड आणि त्याच्या साठवणुकीवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी केवळ हळद न काढता, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून दर्जेदार बेणे साठवणे गरजेचे आहे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. \