Turmeric Crop Crisis: खरीप पिकांनंतर हळदीवरही संकट; विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकरी चिंतेत

Turmeric Crop Crisis, Water Shortage, Sengaon Farmers: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे आणि विहिरींची पाणीपातळी खालावल्याने हळद पिकाला धोका निर्माण झाला आहे.
Sengaon Farmers Struggle to Save Turmeric Crops Amid Water Shortage

Sengaon Farmers Struggle to Save Turmeric Crops Amid Water Shortage

esakal

Updated on: 

सेनगाव: पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर या खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त हळद पिकावर होती. मात्र, आता पाणीटंचाईमुळे हळद पिकालाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील पानकनेरगाव परिसरात विहिरींची पाणीपातळी खालावल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कष्टाने जोपासलेले पीक डोळ्यांदेखत करपण्याची भीती त्यांना सतावत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com