Hingoli Agriculture News : हळदीच्या भावात वाढ, सोयाबीन मात्र घसरले

Turmeric and Soybean Prices : हिंगोली येथील मोंढा बाजारात हळदीच्या भावात ४०० रुपयांची वाढ झाली, तर सोयाबीनचे भाव ९७ रुपयांनी घसरले. शेतकऱ्यांनी मागील वर्षीची हळद विक्रीसाठी आणली आहे.
Turmeric and Soybean Prices
Turmeric and Soybean Pricessakal
Updated on

हिंगोली : येथील मोंढ्यात गुरुवारी (ता. २८) एक हजार ३६२ क्विंटल हळदीची आवक झाली. हळदीला १३ हजार ३०० रुपये क्विंटल भाव मिळाला तर सोयाबीनची आवक एक हजार ८३ क्विंटल झाली भाव चार हजार १५० रुपये मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com