Beed Crime : एनर्जी ड्रिंक चोरणाऱ्या दोघांना अटक; बीड येथे कारवाई, नऊ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
Theft Case : बीडमध्ये एनर्जी ड्रिंक चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ₹9.89 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंठा तालुक्यातील दुकानातून चोरी केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला होता.
जालना : एनर्जी ड्रिंक चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बीड येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ लाख ८९ हजार ४०० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.