Power Theft : वीजवाहिन्या लांबविणारे दोघे पकडले;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : लातूरमध्ये महावितरणच्या वीजवाहिन्या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत दोघांना अटक केली. ६ लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन संशयित अद्याप फरार.
Power Theft
Power Theft sakal
Updated on

लातूर : काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी महावितरणच्या ॲल्युमिनियम वीजवाहिन्या चोरीचे प्रकार घडत होते. याबाबत कसून तपास करत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com