bangladeshi peoples
sakal
पारध - पारध (ता. भोकरदन) परिसरात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या त्या दोन बांगलादेशीयांना जिल्हा पोलिस विशेष शाखा व पारध पोलिसांच्या वतीने पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरून स्वदेशी पाठवण्यात आल्याची माहिती पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी दिली.