Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून तन्वी अविनाश मिसाळ (वय-अडीच वर्षे) आणि आयुष रविंद्र मिसाळ (वय-३ वर्षे) या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
MLA Prashant Bamb

MLA Prashant Bamb

sakal

Updated on

कायगाव - गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे रविवारी (ता. ९) रोजी दुपारी १२ वाजेनंतर गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून तन्वी अविनाश मिसाळ (वय-अडीच वर्षे) आणि आयुष रविंद्र मिसाळ (वय-३ वर्षे) या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com