Latur Crime : ड्रग्ज प्रकरणात आणखी दोघांना बेड्या; रोहिणा येथे छाप्यानंतर संशयितांची संख्या पोचली आता सातवर

Drug Factory Exposed : रोहिणा येथील शेतात सुरू असलेल्या ड्रग्ज उत्पादन प्रकरणात आणखी दोन जणांची अटक करण्यात आली असून संशयितांची संख्या सात झाली आहे. मुंबईतील पोलिसाच्या मुलाचा यात सहभाग उघड झाला आहे.
Latur Crime
Latur Crimesakal
Updated on

चाकूर : मीरा भाईंदर (मुंबई) येथे पोलिस असलेल्या रोहिण्याच्या सुपुत्राने गावाकडील शेतात ड्रग्ज बनविण्याचा धंदा तीन महिन्यांपूर्वी सुरू केला होता. महसूल गुप्तचर संचालनालयाला माहिती मिळताच पथकाने छापा टाकून कोट्यावधीचे ड्रग्ज जप्त करून पाच जणांना अटक केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com