Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

Kanifnath Temple Visit Ends in Tragedy for Two Youths: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुर्दैवी घटना! शेवगाव-पैठण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Two Men from Shahapur Manegaon Killed in Shevgaon Paithan Highway Accident While Returning from Religious Visit

Two Men from Shahapur Manegaon Killed in Shevgaon Paithan Highway Accident While Returning from Religious Visit

esakal

Updated on: 

-ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव : पैठण तालुक्यातील शहापूर मानेगाव येथील दोन तरुण मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीला शेवगाव-पैठण महामार्गावर तळणी गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

Loading content, please wait...