Nanded Crime : दोन लाचखोर लिपिकांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Nanded Fraud Case : वेतन बिल काढण्यासाठी ४० लाखांची लाच, निवासी दिव्यांग कार्यशाळेतील कर्मचाऱ्याचे प्रलंबीत वेतन काढून देण्यासाठी ४० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
नांदेड : निवासी दिव्यांग कार्यशाळेतील कर्मचाऱ्याचे प्रलंबीत वेतन काढून देण्यासाठी ४० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली.