

Latur News
sakal
उदगीर : उदगीर शहरातील गोपाळनगर येथे एका विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी छळ करून खून केल्याचा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२४) रोजी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.