Udgir News : चेक पोस्टवर एक लाख ८० हजाराची रोकड पकडली

सध्या विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे.
Crime
Crimesakal
Updated on

उदगीर - सध्या विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू असुन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शिरोळ जानापूर चेक पोस्टवर एका कारमधून नेण्यात येत असलेली एक लाख ८० हजार रुपयाची रोकड उदगीरच्या स्थायी निगराणी पथकाने मंगळवारी (ता.२२) रोजी पकडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com