Udgir Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन असताना एका तरुणीवर वारंवार अत्याचार केला.
crime

crime

esakal
Updated on

उदगीर, (जि. लातुर) - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन असताना एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक अपमान, धमकी व फसवणूक केल्याच्या आरोपावरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com