Vanmala Marlapalle and Bapusaheb Bhosale
sakal
उदगीर - उदगीर येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसंदर्भात सोमवारी (ता. ९) रोजी पंचायत समितीच्या सभागृहात नुतन सदस्यांची बैठक पार पडली. यात सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनमाला मरलापल्ले तर उपसभापती पदी भाजपाचे बापुसाहेब भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.