

Midnight Crackdown: Udgir Police Intercept Illegal Cattle Transport Near Shivaji Chowk
उदगीर : शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत गोवंश जातीच्या जनावरांची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.