Umaraga News: कोट्यवधी खर्चून वैकुंठधाम सुशोभित; पण ‘विसावा ओटा’अभावी नागरिक त्रस्त

Facilities Developed Under ₹1.68 Crore Project: उमरगा येथील वैकुंठधामचे १.६८ कोटींमध्ये नूतनीकरण झाले असले तरी विसावा ओट्याअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. अंत्यविधीच्या परंपरेत अडथळा निर्माण झाल्याने स्थानिकांनी तातडीने सुविधा उभारण्याची मागणी केली आहे।
Umaraga News:

Umaraga News

esakal

Updated on

उमरगा: राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उमरगा येथील सार्वजनिक वैकुंठधामचे पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे. सुमारे एक कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीतून या स्मशानभूमीला नवे रूप प्राप्त झाले असले, तरी हुतात्मा स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विसावा ओटा नसल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com