Umarga News : उमरगा शहरात बुधवारी रात्री अनोळखी व्यक्तींचा धुमाकूळ; पवनचक्की आणि सौरऊर्जा कंपन्यांच्या १४ वाहनांच्या काचा फोडल्या, चार ठिकाणी तोडफोड

Vandalism of Wind and Solar Energy Company Vehicles in Umarga : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात अनोळखी व्यक्तींनी पवनचक्की आणि सौरऊर्जा कंपन्यांच्या एकूण १४ वाहनांची तोडफोड केली. चार ठिकाणी घडलेल्या या घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस करत आहेत.
Vandalism of Wind and Solar Energy Company Vehicles in Umarga

Vandalism of Wind and Solar Energy Company Vehicles in Umarga

esakal

Updated on: 

​उमरगा, (जि. धाराशिव)  : उमरगा शहरात बुधवारी (ता. २५) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी धुमाकूळ घालत पवनचक्की व सौरऊर्जा कंपनीच्या वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील विविध भागांत उभ्या असलेल्या या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. - -

Loading content, please wait...