Umarkhed Crime: उमरग्यात धक्कादायक प्रकार! वैद्यकीय अधीक्षक महिला डॉक्टरकडे ५ लाखांची खंडणी; दोन जणांविरुद्ध गुन्हा

Rs 5 Lakh Extortion Bid Against Woman Doctor in Umarga: उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधीक्षकाला चौकशी व बडतर्फीची धमकी देत पाच लाखांची खंडणी; विनयभंगासह दोघांविरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा
Woman Medical Superintendent Threatened in Umarga Rs 5 Lakh Extortion Demand Sparks Police Action in Dharashiv

Woman Medical Superintendent Threatened in Umarga Rs 5 Lakh Extortion Demand Sparks Police Action in Dharashiv

esakal

Updated on

-अविनाश काळे

​उमरगा, (जि. धाराशिव): उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल हरीदास गरड (जाधव) यांना शासकीय कामात अडथळा आणत, खात्यांतर्गत चौकशी व बडतर्फ करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रफुल श्रावण गायकवाड आणि ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव या दोघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com