Umerga News: गॅसटंचाईचा हॉटेल व्यवसायाला फटका; उमरगा : लाकूड अन् बॅटरीवरील शेगडीचा आधार; खाद्यपदार्थांच्या दरात वाढ

Gas Shortage Hits Hotel Businesses in Umarga: उमरग्यात व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर फटका, लाकूड आणि बॅटरीवर चालणाऱ्या शेगड्यांचा आधार, खाद्यपदार्थांच्या दरात वाढ.
Umerga News

Umerga News

esakal

Updated on

उमरगा: काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने स्थानिक हॉटेल व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे चहाच्या टपऱ्यांपासून मोठ्या हॉटेलपर्यंत सर्वांनाच पर्यायी इंधनाचा आधार घ्यावा लागत आहे. अनेकांनी पुन्हा लाकडाच्या चुली व बॅटरीवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com