Umaraga News : उमरगा तालुका मराठवाड्यात ‘मॉडेल’ बनवणार; आमदार बसवराज पाटील यांचा मानस

‘महाराजस्व समाधान’ आणि महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
MLA Basavraj Patil

MLA Basavraj Patil

sakal

Updated on

​उमरगा, (जि. धाराशिव) - उमरगा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून त्याला मराठवाड्यात एक ‘मॉडेल तालुका’ म्हणून नावलौकिक मिळवून देणे हाच आमचा ध्यास आहे. रस्त्यांचे जाळे, उत्कृष्ट आरोग्य सुविधा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन शुद्ध भावनेने काम करत राहू,' असा ठाम विश्वास माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com