Maratha Reservation: उमरगा तहसील कार्यालयात मराठा आंदोलकांचा राडा; शिपायाला धक्काबुक्की, तहसीलदारांच्या कक्षातील खुर्ची जाळली

Maratha Protesters Burn Chair at Umarga Tehsil Office: तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ संतप्त आंदोलन; शिपायाला धक्काबुक्की, खुर्ची जाळल्याने प्रशासन सतर्क
Maratha Protest in Umarga Turns Violent as Protesters Burn Tehsildar Office Chair Four Protesters Taken Into Custody

Maratha Protest in Umarga Turns Violent as Protesters Burn Tehsildar Office Chair Four Protesters Taken Into Custody

esakal

Updated on

-अविनाश काळे

​उमरगा, (जि. धाराशिव) : येथील तहसील कार्यालयात बुधवारी (ता. नऊ) सकाळी सुमारे साडेनऊ ते दहाच्या सुमारास मराठा आंदोलकांनी बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने घोषणाबाजी करत या आंदोलकांनी तहसीलदारांच्या कक्षात तैनात असलेल्या शिपायाला धक्काबुक्की केली आणि कक्षातील खुर्ची बाहेर आणून तहसील आवारात पेटवून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com