Dharashiv News: भाजी मार्केट, शॉपिंग सेंटरचा प्रश्न अधांतरी!; उमरगा ; जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेची गुंतागुंत वाढली

Fifteen-Year-Old Reserved Land Still Unused: उमरग्यात भाजी मंडई आणि शॉपिंग सेंटरसाठी आरक्षित जुनी सरकारी दवाखान्याची जागा अद्याप हस्तांतरित नाही; राजकीय आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे नागरिकांना गैरसोय व अपघाताचा धोका.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

उमरगा: शहराचा विस्तार झपाट्याने होत असला तरी, नागरी सुविधांबाबत मात्र आनंदीआनंदच आहे. शहराचा आठवडे बाजार आता गल्लीबोळातून थेट राष्ट्रीय महामार्गावर पोचला असून, यामुळे नागरिक आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान, पालिकेकडे हक्काच्या जागा असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय गुंतागुंतीमुळे भाजीमंडईचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अधांतरीच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com