Umerga News: दुरवस्थेमुळे रस्त्याची लागली वाट; फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष

Collapsed Water Pipeline Causes Road Damage in Umarga: उमरग्यातील राष्ट्रीय महामार्गावर फुटलेल्या जलवाहिनीमुळे रस्ता खचला; वाहनांचे अपघात आणि नागरिकांची नाराजी वाढली. पालिकेच्या दुर्लक्षामुळे समस्या कायम.
Umerga News

Umerga News

esakal

Updated on

उमरगा: राष्ट्रीय महामार्ग ते जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपासून जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जलवाहिनीतून होणाऱ्या सततच्या गळतीमुळे रस्ता खचला असून, या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com