Dharashiv News: उमरग्यामध्ये मिळतेय आठ दिवसांआड पाणी; कोरेगाव लघु पाटबंधारे तलाव ठरतोय जलसंजीवनी!

Umarga Faces Eight-Day Intervals in Water Supply: उमरगा शहरात पाणीपुरवठा आठ दिवसांआड होत आहे. माकणी धरणावरील फक्त एक पंप काम करीत असल्यामुळे वितरण विस्कळीत आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

उमरगा: शहरासाठी नव्याने मंजूर झालेल्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यास आणखी विलंब होत असल्याने सध्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेकडून पर्यायी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा धरणातील जॅकवेलवरील तीन वीजपंपांपैकी एकच पंप सुरू असल्याने पाण्याच्या वितरणावर परिणाम झाला असून, नळांना आठ दिवसांआड पाणी मिळत आहे.उमरगा शहराची पाणीपुरवठ्याची समस्या नवीन नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com