Beed News : बीड न्यायालयाचा निर्णय; पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला जन्मठेपेची शिक्षा

Beed Court : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात १३ वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चुलत्याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पीडितेवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीरतेमुळे आरोपीला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
Beed News
Beed Newssakal
Updated on

बीड : अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com