Vihamandava News : विवाह सोहळे गावाबाहेर, घरात पलंगही नाही; हिवराचोंढाळ्याच्या अनोख्या परंपरा

पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र हिवराचोंढाळा हे गाव आपल्या अनोख्या धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशामुळे विशेष ओळखले जाते.
hivarachondala village jagdambadevi darshan

hivarachondala village jagdambadevi darshan

sakal

Updated on: 

- अनिल गाभूड

विहामांडवा - पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र हिवराचोंढाळा हे गाव आपल्या अनोख्या धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशामुळे विशेष ओळखले जाते. माहूरगडच्या रेणुका मातेचे उपपीठ मानल्या जाणाऱ्या येथील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात राज्यभरातून भाविक येतात. गावात विवाह सोहळे न करणे, घरात पलंग न वापरणे आणि दुमजली इमारत न बांधणे, अशा परंपरा आजही श्रद्धेने जपल्या जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com