

Unknown Young Man Found Dead In Godavari River Near Kaygaon Body Kept At Gangapur Hospital For Identification
sakal
कायगाव: गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथील गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठच्या सुमारास २५ ते ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.