Mahur Unseasonal Rain: माहूर तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी; लग्नाचा मंडप क्षणात उडाला, काही ठिकाणी पडल्या गारा!

Extreme weather event in Marathwada Region led to property and crop Damage: वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने माहूर तालुका झोडपला; लग्नमंडप उडाल्याने वऱ्हाडींची धावपळ, शेतकऱ्यांच्या पिकांचे संभाव्य नुकसान
Stormy Weather in Mahur: Hail and Heavy Rain Destroy Wedding Setup Instantly

Stormy Weather in Mahur: Hail and Heavy Rain Destroy Wedding Setup Instantly

esakal

Updated on

-बालाजी कोंडे

माहूर : माहूर तालुक्यात गुरुवारी (ता.7) दुपारी 12:30 वाजे च्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लखमापूर परिसरात बारीक गार पडल्याचे नागरिकांनी सांगितले तर येथेच एका लग्न समारंभाचा मंडप उडाल्याची घटना घडली आहे. पावसामुळे शेतातील तीळ,खरबूज,टरबूज यांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com