

Jalna News
esakal
रामनगर: खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकाचे मोठ्या नुकसान झाले होते. याचे दुःख बाजूला सारत रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली; पण ऐन काढणीच्या वेळेस पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण पीक मातीमोल झाले.