

Jalna News
esakal
घनसावंगी: गेल्या काही दिवसांपासून अंबड, घनसावंगी तालुक्यातील विविध भागांत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष मण्यांना तडे गेले असून, वाढत्या आर्द्रतेमुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने बागायतदार हतबल झाले आहेत.